Skip to product information
Sale price
Rs. 435.00
Regular price
Rs. 580.00
Overview:
हा ग्रंथ हिंदू-मुस्लिम प्रश्नाचे मूळ शोधणारा, तो सोडविण्यासाठी मार्ग स्पष्ट करणारा, हिंदू आणि मुस्लिमांच्या ‘आध्यात्मिक राजकारणाच्या’ हितसंबंधावर प्रकाशझोत टाकणारा आहे. त्याचप्रमाणे गांधी-आंबेडकरांच्या मलिन केल्या गेलेल्या प्रतिमांना त्यांच्या मूळ स्वरूपात उजाळा देणारा, स्वा. सावरकरांच्या जीवन-अस्तित्वातील द्वैताचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करणारा आणि जागतिक राजकीय तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादाची समीक्षा करणारा आहे. Hindurashtrawaad : Dr.Raosaheb Kasbe हिंदुराष्ट्रवाद : डाॅ रावसाहेब कसबे

Pickup currently not available