Skip to product information
साष्टीच्या गोष्टी|Sashtichya Goshti
Sale price  Rs. 75.00 Regular price  Rs. 100.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
हा कथासंग्रह वसई तालुक्यातील असलेल्या 'साष्टी' गावातल्या मराठी बोलणाऱ्या ख्रिस्ती लोकांचा आहे. या ख्रिस्ती लोकांना मुंबईत 'ईस्ट इंडियन' म्हणून ओळखतात. लो. टिळक यांचे देशभक्त स्नेही बॅ. बॅप्टिस्टा याच समाजातले. हा समाज वसई भागात वस्ती करून असतो. हे मूळचे सामवेदी ब्राह्मण, नंतर मिशनऱ्यांनी ख्रिस्ती केलेले. मराठीतल्या लोककथांचा अभ्यास करणाऱ्याला या कथा फार उपयोगी पडतील. साष्टीच्या लोककथांचा हा संग्रह जॉर्ज एफ. डि' पेना यांचा असून तो Folklore of Salsette साष्टीचे लोकसाहित्य या नावाने Indian Antiquary या एके काळीच विश्वविख्यात असलेल्या पत्रिकेत 1888 पासून क्रमशः 1894 पर्यंत प्रसिध्द झालेला आहे. या एकोणीस कथा मी इथे अनुवादून दिलेल्या आहेत.
Book cover type

You May Also Like