Skip to product information
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Overview:
त्या पाच वर्षांत असंख्य आठवणी मनात घर करून राहिल्या..... कधीतरी एकलेपणाचं वादळ मनाला स्पर्शन जात आणि मग मनात निश्चलपणे साठलेल्या आठवणीच्या पर्णराशी उधळतात.....माझं मनही मग एखाद्या वाळक्या पानागत हेलपाटतं.... भरकटते.... सैरभैर होतं....... वाटते..... एकदा.... एकदाच मन भरून भेट घ्यावी त्या आठवणींची.त्या आठवणीतल्या माझ्या शाळेची.... माझ्या नवोदयची.... नव्हे नव्हे, बालपणीच्या माझ्या दुसऱ्या घरट्याची.....काय है? शाळा कधी कुणाच्या इतक्या जिव्हाळ्याची बनू शकते?.... मनात रुंजी घालणाऱ्या त्या अगणित आठवणींना इ शब्दबद्ध केलं..... इतकेच !! इये

Pickup currently not available