Skip to product information
Overview:
स्वार्थ साधण्याची कला स्वार्थ साधण्याची कला या विचारसमृद्ध पुस्तकामध्ये ह.अ.भावे यांनी स्वार्थ या संकल्पनेचा खराखुरा अर्थ उलगडून दाखवला आहे. मनुष्य जन्माला आला की त्याला काही ना काही गरजा असतात, अगदी साधू सन्याशांनाही दोन वेळच्या अन्नाची आणि वस्त्राची गरज भासते. म्हणूनच स्वार्थ हा मानवी जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. पण तृष्णा आणि लालसा माणसाला चुकीच्या मार्गावर नेतात. त्यातून अंधश्रद्धा, फसवणूक आणि अविचारी निर्णय जन्माला येतात. पुस्तकात दिलेल्या वास्तव उदाहरणातून लेखक दाखवून देतात की बुद्धिवाद, निरीक्षण आणि आत्मसंयम नसला तर स्वार्थ साधण्याऐवजी नुकसानच होते. या पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणजे आत्मसंयम. आपल्या लालसेवर संयम ठेवला की माणूस स्वतःच्या खऱ्या फायद्याचा मार्ग ओळखू शकतो. व्यक्तीने मिळवलेले धन योग्य मार्गाने वापरणे, विशेषतः काही भाग समाजकार्यासाठी देणे यातच विषयानुरूप स्वार्थ आहे. स्वतःचा खरा स्वार्थ कशात आहे, हे या पुस्तकाच्या वाचनातून स्पष्ट होते, आणि हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे.

Pickup currently not available