Skip to product information
Ti_Grah_Aahe_ek by Vandana Singh, Sumati Joshi
Sale price  Rs. 247.50 Regular price  Rs. 330.00
Pages: 236
Language: Marathi
Overview:
एमिली डिकिन्सन म्हणाली होती, 'सगळं सत्य सांगा, पण ते थोडं तिरकस पद्धतीनं सांगा.' वास्तव हे अतिशय गुंतागुंत असलेलं भूत आहे. ते समजून घ्यायचं असेलतर वास्तववादी ललितसाहित्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी असण्याची गरज असते. काल्पनिक ललित साहित्यात तुम्ही प्रवेश करा. या विश्वाच्या पार्श्वभूमीवर त्यातल्या 'परक्या गोष्टी', 'जादू', 'वेड्यावाकड्या वळणांचा प्रवास' यांचा आनंद लुटा. या कथांमधलं पर्यावरण चमत्कारिक असलं तरीसुद्धा त्याच्या मुळाशी प्रेम, राग, झगडा, आश्चर्य यांसारख्या आपल्याला परिचित असलेल्या गोष्टी दिसतात. -वंदना सिंग Ti Grah Aahe ek : Vandana Singh , Sumita Joshi ती ग्रह आहे एक! : वंदना सिंग , सुमिता जोशी
Book cover type

You May Also Like