Skip to product information
Chhatrapati Shivaji Maharaj Yanchya 395vya Jayantinimitt by Ravi Amale, Dr. Ismail Pathan, Vasura Pawar
Sale price  Rs. 1,600.50 Regular price  Rs. 2,134.00
Pages: 1000
Language: Marathi
Overview:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त मनोविकास प्रकाशनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा! शिवजयंतीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास ऑफर! छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्यावर आधारित विशेष पुस्तक संच आता २५% भरघोस सवलतीत उपलब्ध! इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी गाथेत रस असणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक ग्रंथसंपदा! शिवचरित्र, स्वराज्य आणि महाराजांच्या विचारसरणीवर आधारित ग्रंथसंपदा: १. वरून ते बहिर्जी – लेखक रवी आमले २. शिवरायांची धर्मनीती – लेखक डॉ. इस्माईल पठाण ३. राजमाता जिजाऊ साहेब – लेखक वसुरा पवार ४. स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाई – लेखक वसुरा पवार ५. छत्रपती संभाजी महाराज – लेखक डॉ. इस्माईल पठाण ६. छत्रपती शिवाजी महाराज – लेखक डॉ. इस्माईल पठाण आजच खरेदी करा आणि शिवचरित्राचा अभ्यास करा! ऑफरसाठी येथे क्लिक करा: https://manovikasprakashan.com/
Book cover type

You May Also Like