Skip to product information
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Author:
Mangala Godbole | मंगला गोडबोले
Pages:
136
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
समाजात वावरताना खोलवर अस्वस्थ करणाऱ्या अनेक गोष्टी मनाशी रेंगाळतात. उदारीकरणानंतर मानवी जगण्यात झालेली मूल्यांची पडझड ही अधिक नजरेत भरते. या अनुषंगानं जगण्यातल्या अस्वस्थ कोनांवर प्रकाश टाकून पुढची वाट अधिक सावध करणारे लेख ‘धोक्यात हरवणारी वाट’ या पुस्तकात आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available