Skip to product information
गेम ऑफ थ्रोन्स | Game of Thrones by Sanjay Awate avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 150.00 Regular price  Rs. 200.00
Overview:
अनेक उन्हाळे पाहिलेल्यांनीही हा असा पावसाळा कधी पाहिला नसेल! व्हॉट्सअ‍ॅप – फेसबुकवर पोस्टी टाकत आपलं अगाध ज्ञान उधळणार्‍या तरुण पोरा-पोरींना या निवडणुकीनं एकदम ‘वयात’ आणलं, तर डोक्यावरच्या पांढर्‍या केसांच्या प्रमाणात राजकारणाबद्दलची समज वाढते, असा अहंकार बाळगणार्‍या ज्येष्ठांना या निवडणुकीनं अननुभवी पोर करून टाकलं! महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व अशा या निवडणुकीचे हे दस्तऐवजीकरण आहे. हे लेखन कुणा संशोधकाचे नाही. काठावर बसलेल्या कथित नि:पक्ष पत्रकाराचे हे निरूपणही नाही, तर आग्रही भूमिका घेत लोकांच्या बाजूने निवडणुकीत उडी घेतलेल्या एका संपादकाचे हे संवादी ‘स्टेटमेंट’आहे..
Book cover type

You May Also Like