Skip to product information
Khshboo |खुशबू  By Nitin Thorat | नितीन थोरात
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
या पुस्तकात टोचणाऱ्या गोष्टी आहेत, बरेवाईट अनुभव आहेत, कडवट शब्द आहेत, पाप-पुण्याचा टिळा लावलेल्या कथाही आहेत. खुशबू नावाच्या वेश्येने व्यवस्थेवर ठेवलेले जळजळीत विस्तवही यात वाचायला मिळतील आणि माणूस नावाची जमात किती नीच आहे, याची अंधुकशी जाणीवही याच पुस्तकात होईल.  बऱ्याच भावनांनी ओतप्रोत भरलेलं असं हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नक्की वाचा. इतरांनाही वाचायला द्या.

You May Also Like