Skip to product information
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Overview:
खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यांसह मांडण्याचा हा प्रयत्न..या पुस्तकात काय आहे ?• आरएसएसच्या स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल•संघाचा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटना व डॉ. आंबेडकरांना विरोध• संघाची देशभक्ती आणि ब्रिटिश व स्वातंत्र्यलढ्याविषयीची भूमिका• फाळणी आणि संघ-हिंदू महासभा• सशस्त्र क्रांतिकारक व शहिदांबद्दलचे विचार• वि. दा. सावरकर, नथुराम गोडसे, संघ आणि गांधीहत्या• स्वतंत्र भारतातील देशविघातक कारवाया• संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि फॅसिझम• स्वयंसेवकांची निर्मिती आणि शालेय शिक्षणातून विषाची पेरणी• गोरक्षण; धर्म की व्यवसाय ? आणि संघाचे हिंदुराष्ट्र• संघाच्या पोटसंस्था व त्यांचे कार्य• महापुरुष, महिला व शेतकऱ्यांबद्दलची ऐतिहासिक अनास्था आणि अजून बरंच काही..

Pickup currently not available