Skip to product information
Overview:
Vyakul Pimpal | व्याकुळ पिंपळपापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. यंत्राने दिलेली ही मुक्ती माणसासाठी वरदान ठरली का ? की माणसाचे यंत्र झाले आणि त्यातून माणुसकीच्या अवमूल्यनाची प्रक्रिया सुरू झाली ? निवडुंगातून फूल यावे तसे कवीच्या काटेरी अनुभवाला आलेले करुणेचे फूल या कवितांना साद घालते. श्री. हिमांशु कुलकर्णी यांची भाषा करुणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे.

Pickup currently not available