Skip to product information
दोन कटिंग .. लेट्स टॉक कृष्णा | 2 Cutting Lets Talk Krishna
Sale price  Rs. 210.00 Regular price  Rs. 280.00
Pages: -
Language: Marathi

हे पुस्तक वाचकाला जागृततेच्या नव्या परिमाणाची ओळख देत प्रत्येकास कृष्णाबरोबर बौद्धिकरित्या जोडले जाण्याचा मार्ग दाखवेल. तसेच पुस्तकात शरीर, मन व आत्मा यांना जागृत करणारे अनेक सोपे व्यायाम आहेत आणि संकीर्ण आध्यात्मिक संकल्पनांना उलगडून सांगणाऱ्या कथा आहेत. यामुळे पुस्तकाची रंजकता वाढीस लागते. ह्या पुस्तकातील अनेक छोट्या-छोट्या मनोरंजक, प्रबोधनपर कथा वाचकाला विचार करण्यास, अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करतात. केवळ गम्मत म्हणून वाचन नव्हे तर प्राप्त मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने आणि विशेषतः तरुणाईने अवश्य वाचावे. The best spritual advice for youth Written by Dr Gauri joshi One must also read the anoter book “Trunk call to Krishna “written by Dr Gauri joshi

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

दोन कटिंग .. लेट्स टॉक कृष्णा | 2 Cutting Lets Talk Krishna

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like