Skip to product information
201 पाककृती | 201 Pakkruti by Bhalchandra Gavali/Sunita Gavali avilable at The Pustakwala store
Rs. 100.00
Language: Marathi

मराठी माणूस आणि आदरतिथ्य हा महाराष्ट्रातील संस्कृतीचाच एक भाग आहे. पाहुण्यांबद्दल स्नेह, आदरतिथ्य हे तर्हेतर्हेंच्या मेजवाणीतून व्यक्त केलं जातं ही मेजवाणी तयार करणारी सुगरण असेल तर मग बघायलाच नको.

नववधूपासून सगळ्याच गृहिणींना सहज शिकता व करता येणसारख्या 201 पाककृतींचा हा खजिना सौ. सुनीता गवळी आणि भालचंद्र गवळी यांनी सादर केजा आहे.

चटण्यांचे विविध प्रकार, रायते, लोणची, भाज्यांचे विविध प्रकार, सूप व कालवण, भातांचे प्रकार, पुरी पराठा अशा पदार्थांची इथं रेलचेल आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

201 Pakkruti | २०१ पक्कृती

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like