Skip to product information
२१ व्या शतकात यशस्वी होण्याकरिता केवळ ज्ञान, पदवी किंवा कष्ट पुरेसे नाहीत, तर आवश्यक आहे तो स्मार्ट ब्रेन, म्हणजेच जागृत, प्रशिक्षित आणि सर्जनशील मेंदू!
सिद्धहस्त लेखक, व्याख्याते आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे हे पुस्तक मेंदूची रचना व कार्यपद्धती सोप्या भाषेत समजावून सांगते. तसेच तुमची
• विचारशक्ती
• स्मरणशक्ती
• एकाग्रता
• निर्णयक्षमता
• सर्जनशीलता
• भावनिक बुद्ध्यांक
यांचा विकास करण्यासाठी मेंदूच्या अपहरणकर्त्यांपासून कसे सावध राहावे आणि आधुनिक विज्ञान व पारंपरिक वैद्यक (आयुर्वेद) यांच्या मदतीने नेमके काय करावे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours