Skip to product information
३१ बोधप्रद गोष्टी | 31 Bodhprad Goshti by Ravindra Kolhe, Shankar Karhade avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Language: Marathi

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भवितव्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते. मुलांच्या मनात खोलवर संस्कार रुजवण्याचे संस्कारिक काम गोष्टी उत्तमरीत्या करीत असतात.

म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या विकासासाठी निवडक बोधप्रद गोष्टी दिलेल्या आहेत. या गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. गोष्ट जेव्हा संपते, तेव्हा त्यातून मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा बोध अथवा संदेश दिलेला असतो.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या बोधकथांचे वाचन उत्तम संस्कारांचे काम करू शकते. छोटी छोटी वाक्ये, ठळक अक्षरं आणि प्रसंगानुरूप चित्रांमुळे बालमंडळींना ते खास आवडेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

31 Bodhprad Goshti | ३१ बोधप्रद गोष्टी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like