Skip to product information
आ. ना. पेडणेकर यांच्या निवडक कथा | A. N. Pednekar Yanchya Nivdak Katha by विलास सारंग | Vilas Sarang
Rs. 130.00
Language: Marathi

आ. ना. पेडणेकर एक कथालेखक म्हणून कोणतीही झापडं न लावता एक स्वच्छ, नितळ दृष्टीनं जीवनाकडे पाहत होते. त्यांनी निवडलेले विषय विविध होते.

त्यांच्या वृत्तीतली व शैलीतली विविधताही वेगवेगळ्या अंगांनी कथा बहरायला उपयुक्त होती. ते मिश्किल होते. खास मालवणी मिश्किलपणा त्यांच्या कथेत येतो. माणसांच्या वागणुकीचे कंगोरे, माणसाने लपवलेले असे काही ते सहजपणे उघडे करतात.

त्याचवेळी आपल्या जगण्याला गुदमरवून टाकणारे अनेक प्रश्न या कथांना आशयद्रव्य पुरवतात. त्यांतून वाचकाला अंतर्मुख करणारं जीवनभाष्य सोपेपणानं मांडलं जातं. झपाटून टाकणारी निवेदनशैली आणि आशयावरील मजबूत पकड यामुळे या कथा अतिशय जोरकस उतरलेल्या आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

A. N. Pednekar Yanchya Nivdak Katha | अ. ना. पेडणेकर यांच्या निवडक कथा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like