Skip to product information
(A) Parthiv | (अ) पार्थिव By Anil Yashwant Joshi | अनिल यशवंत जोशी
Rs. 250.00
Pages: 104
Language: Marathi

'मरणात खरोखर जग जगते', 'मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा', 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥' - हे झाले काही मरणकल्पनेविषयीचे तत्त्वज्ञान. या सर्व तत्त्वज्ञानाचा रोकडा प्रत्यय येथे येतो...
मरणाचे विविध प्रकार, मरणाच्या छायेत चालणारे जीवन, माणसातील सर्व भावभावना व विकार यांचा अनुभव येणारी जागा...
येथे मृतात्म्यांशी शास्त्रद्वारा संवाददेखील साधला जातो...

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

(A) Parthiv | (अ) पार्थिव By Anil Yashwant Joshi | अनिल यशवंत जोशी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like