Skip to product information
Aaharachi SIP, Aarogyacha Partava | आहाराची SIP आरोग्याचा परतावा By Dr. Pranita Ashok| डॉ प्रणिती अशोक
Rs. 350.00
Pages: 170
Language: Marathi

आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपण पैशांची कमाई करताना नकळत आरोग्याची मोठी पुंजी गमावून बसतो आहोत. सोशल मीडियावरील अर्धवट माहिती, जाहिरातींचा सुळसुळाट आणि प्रक्रिया केलेले घातक अन्नपदार्थ यांमुळे सामान्य माणूस 'काय खावे आणि काय टाळावे?' या गोंधळात सापडला आहे.

आपले स्वयंपाकघर हे जगातले सर्वांत मोठे औषधालय आहे आणि 'अन्न हेच औषध' या तत्त्वावर आपला आरोग्यपूर्ण प्रवास आधारित असावा, हा मोलाचा संदेश आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी 'आहाराची SIP, आरोग्याचा परतावा' या पुस्तकातून अत्यंत सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडला आहे.
आर्थिक भविष्यासाठी आपण जशी दरमहा शिस्तबद्ध 'SIP' (Systematic Investment Plan) करतो, तशीच आहाराची छोटी-छोटी आणि योग्य पावले म्हणजेच आपल्या आरोग्याची खरी SIP आहे!

एकदम संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गरज नाही; ताटातील एक छोटासा बदल हेच उत्तम आरोग्याचे पहिले पाऊल ठरू शकते.
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला व्याधिमुक्त, ऊर्जावान आणि दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे हे एक अनिवार्य 'आरोग्य-मार्गदर्शक' आहे!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aaharachi SIP, Aarogyacha Partava | आहाराची SIP आरोग्याचा परतावा By Dr. Pranita Ashok| डॉ प्रणिती अशोक

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like