Skip to product information
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
आई... भाषेतला सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द जीवनातलं सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं.
आई... कोणाला दिसतो तिच्यात ईश्र्वराचा अंश काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश.
एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours