Skip to product information
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
आजी आणि नातीच नातं हे एक सांस्कृतिक लेणं आहे. आपल्या लडिवाळ भावबंधनातून नातवांना संस्काराची शिदोरी पुरवणारा हा वारसा महत्वाचा आहे, याचं भान जागवणारं आजी आठवताना … हे पुस्तक आहे.
नातीच्या नजरेतलं हे संस्कारित कुटुंबवाचन आहे. अलिकडे असे नात्यांचे भावबंध अतिशय विरळ होत आहेत. या पार्श्वभूमीवर घराघरात याची पारायणं व्हायला हवीत.
– डॉ. रमेश वरखेडे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours