Skip to product information
आक्रमण | Aakraman by Girish Jakhotiya avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 399.00
Language: Marathi

जनतेनं ठरवलं तर – • पंतप्रधान होऊ न शकलेला एक भ्रष्ट; पण बलशाली पुढारी स्वतःच्या मतदारसंघात हरू शकतो! • संपूर्ण देशालाच वेठीस धरणाऱ्या महाकाय उद्योगपतीला अटक होऊ शकते!

• फिक्सिंग करणाऱ्या बाबा-बापूंना नामोहरम करता येईल! • भ्रष्ट विदेशी तेल व औषधी कंपन्यांना उघडे पाडता येईल! • स्विस बँकांमधला भारतीय पैसा परत आणता येईल!

छोट्या सज्जनांनी आता मोठ्या दुर्जनांवर आक्रमण करावयास हवे!! “२१व्या शतकातील महाभारत!” हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aakraman | आक्रमण

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like