Skip to product information
Aam Janata Aap Neta Arvind Kejariwal by Swati Mahalank
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 199.00
Pages: 204
Language: Marathi

अरविद केजरीवाल देशाच्या राजकारणात अलीकडच्या काळात अस्मिता जागवित अनपेक्षितरित्या प्रसिद्धी पावलेलं नाव म्हणजे अरविंद केजरीवाल! दिल्लीतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांचा ऑड इव्हन फॉर्म्युला असो, डीसीसीए प्रकरणी थेट देशाच्या अर्थमंत्र्यांवर शरसंधान असो की दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री असतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन करणं असो, आपल्या भूमिकेशी ठाम राहात आणि फक्त जनहिताशी बांधिलकी राखत केजरीवालांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीमध्ये केलेल्या जनलोकपाल आंदोलनानं केजरीवालांना राष्ट्रीय व्यासपीठावर आणून उभं केलं. आंदोलन संपलं नि आम आदमी पक्षाची स्थापना करीत केजरीवालांनी थेट राजकारणात उडी घेतली.

दिल्लीचं तख्त काबीज करीत पाहता पाहता त्यावर पाणी सोडायलाही मागे-पुढे पाहिलं नाही. पुढे थेट लोकसभा... पुन्हा दिल्ली विधानसभा आणि एका इतिहासाची निर्मिती...! व्यक्तिगत स्वार्थ, पद, प्रतिष्ठा, लोभ या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवत देशातील आम आदमीच्या हितासाठी झटणाऱ्या, त्यासाठी रात्रंदिन युद्धाचा प्रसंग अनुभवणाऱ्या एका खास आदमीची...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची... प्रत्यक्ष भेटीगाठीतून उलगडत गेलेली समग्र वाटचाल. Aam Janata Aap Neta Arvind Kejariwal : Swati Mahalank आम जनता आप नेता अरविंद केजरीवाल : स्वाती महाळंक हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aam Janata Aap Neta Arvind Kejariwal | आम जनता आप नेता अरविंद केजरीवाल

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like