Skip to product information
आनंदयात्री : प्रवास ज्ञानसेवेचा प्राचार्य डॉ. राजेंद्र रामदास अहिरे गौरव ग्रंथ | Aanandayatri : Pravas Jnyansevecha Prachary Dr. Rajendr Ramdas Ahire Gaurav Granth
Sale price  Rs. 263.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 124
Language: Marathi

"विद्यार्थीकेंद्रित दृष्टी, शैक्षणिक प्रामाणिकता आणि मूल्यनिष्ठ नेतृत्व या गुणांचा सुंदर संगम प्राचार्य राजेंद्र अहिरे यांच्यात दिसून येतो. माझा विद्यार्थी म्हणून त्यांच्या प्रगतीचा मला अभिमान वाटतो; महाविद्यालय विकासातील त्यांचे योगदान खरोखरच अनुकरणीय आहे." - प्रा. शिवाजीराव पाटील माजी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. “शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रित विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजभान आणि प्रभावी व्यवस्थापन कौशल्य यांच्या जोरावर प्राचार्य राजेंद्र अहिरे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची जाणीव जागृत करून शिक्षणाला नवे आयाम दिले आहेत. " - प्राचार्य बी. एस. पाटील, शिक्षणतज्ञ "मूल्यनिष्ठता, शिस्त आणि दूरदृष्टी यांचा सुंदर समन्वय साधत प्राचार्य राजेंद्र अहिरे यांनी महाविद्यालयीन नेतृत्वाची आदर्श परंपरा निर्माण केली आहे." - प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, ज्येष्ठ प्राचार्य "नियोजनबद्ध प्रशासन, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि नियमपालन यामुळे प्राचार्य राजेंद्र अहिरे हे कार्यक्षम व विश्वासार्ह शैक्षणिक प्रशासक ठरले. " - प्राचार्य डॉ. डी. एल. तोरवणे, प्रशासकीय अधिकारी, विद्या विकास मंडळ, साक्री “सहकार्याची भावना, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि संवेदनशील नेतृत्वामुळे प्राचार्य राजेंद्र अहिरे हे सहकाऱ्यांसाठी कायम प्रेरणास्थान राहिले. " - प्रा. डॉ. संजय श्रीराम सोनवणे, सहकारी प्राध्यापक "कडक शिस्तीचा आग्रह न धरता समन्वय आणि विश्वासाच्या आधारावर उत्कृष्ट प्रशासन करता येते, हे प्राचार्य राजेंद्र अहिरे यांनी सिद्ध केले. त्यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाला" NAAC 'A' ग्रेड मिळाली. " - श्री चंद्रजीत सुरेश पाटील उपाध्यक्ष, विद्या विकास मंडळ, साक्री

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

आनंदयात्री : प्रवास ज्ञानसेवेचा प्राचार्य डॉ. राजेंद्र रामदास अहिरे गौरव ग्रंथ | Aanandayatri : Pravas Jnyansevecha Prachary Dr. Rajendr Ramdas Ahire Gaurav Granth

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like