Skip to product information
Aapli Sansad (आपली संसद)
आपली संसद या पुस्तकात आपल्या संसदेबद्दलची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अत्यंत साध्या व सरळ शैलीत दिली आहे. आपली संसद अस्तित्वात कशी आली, तिचा विकास कसा होत गेला, तिचे मुख्य कार्य कोणते व ती ते कसे पार पाडते, संसदेचे सदस्य कसे निवडले जातात आणि संसदेमुळे देशात कायद्याचे - राज्य कसे नांदू शकते इत्यादी प्रश्नांची उत्तरे या महत्त्वपूर्ण पुस्तकात आपल्याला मिळतील.
लेखक: सुभाष सी.कश्यम अनुवाद: न.ब.पाटील प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया
Sale price
Rs. 193.50
Regular price
Rs. 215.00
Pickup available at HO
Usually ready in 24 hours