Skip to product information
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांनी लिहिलेल्या या लेख-संग्रहात आजच्या धावत्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन होते.
समाजचितंक म्हणून त्या समाजाकडे त्या नजरेतून बघत असताना, पारदर्शी राहून आजच्या कुटुंब समाजाचे रूप आपल्याला शब्दरूपी आरश्यात दाखवू पाहतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours