Skip to product information
Sale price
Rs. 157.50
Regular price
Rs. 210.00
Overview:
मानवी जीवनातील गूढता, अतर्क्यता, अद्भुतता आणि भयावहता कोणताही बुद्धिमंत नाकारत नाही. अनुभवांचा आणि जीवनसत्याचा शोध ह्या अंगाने घेणे, अनुभवणे हा एक थरार आहे! गोचर जगापलीकडे एक वेगळे विश्व आहे, या जीवनसत्याची चाहूल बहुतेकांना कुठल्यातरी वळणावर लागतेच. या विश्वाचे नियम आणि स्वरूप वेगळे असते, — कल्पनेपलीकडील! त्यातील चिरंतन संघर्षांमध्ये अनेक दुर्दैवी जीव अडकतात, खेचले जातात. प्रयत्न व दैवगतीने काही वाचतात तर काही कालगर्तेत नामशेष होतात! सुविख्यात साहित्यिक व समीक्षक डॉ. चंद्रशेखर चिंगरे यांच्या गूढकथा केवळ झपाटूनच टाकत नाहीत, त्या भय आणि अद्भुत यापलीकडे जात वाचकांना अंतर्मुख करतात, जीवनरहस्यांचा वेध घेतात! ‘अभद्राचा हुंकार’ हा नवा भय-गूढकथासंग्रह याचीच साक्ष देतो

Pickup currently not available