Skip to product information
श्री. प्रमोद पिवटे यांनी श्री संत मुक्ताई व इतर संतांचा संदर्भ देऊन अभंगवाणी व भजनावलीच्या माध्यमातून समाजसेवेचा घेतलेला वसा, वाङ्मयाच्या माध्यमातून श्री संत मुक्ताईची सेवा उल्लेखनीय आहे. श्री संत मुक्ताईच्या भूमीत जन्माला येऊन श्री संतांचं, समाजाचं आपण काही देणं लागतो, ह्या भावनेतून संतांच्या व समाजाच्या उपकारातून उतराई होण्याचा त्यांचा प्रयत्न, ज्यांचे उपकार आहेत त्यांची प्रतारणा न करता उपकाराची जाणीव ठेऊन केलेल्या ह्या त्यांच्या कार्याला अखंड सदिच्छा! - ह. भ. प. श्री. रवींद्र गजाननराव हरणे महाराज गादीपती श्री संत मुक्ताबाई संस्थान, दिंडीचालक - श्रीक्षेत्र मुक्ताईनगर अध्यक्ष - वारकरी, फडकरी, किर्तनकार महासंघ, महाराष्ट्र राज्य
Pickup available at HO
Usually ready in 24 hours