Skip to product information
ऍडॉल्फ हिटलर जर्मनीचे एका विशाल साम्राज्यात रूपांतर व्हावे या महत्त्वाकांक्षेने त्याच्यावर स्वार होऊन त्याला एक विकृत, सत्तापिपासू राजकारणी बनविले.
सत्तालालसा नराचा नराधम कसा बनविते याचे चित्रण करणारी ही गोष्ट वाचायलाच हवी. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours