Skip to product information
Aivaji by Nanda Khare
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 264
Language: Marathi

आपलं भौतिक भवताल आणि वैचारिक भवताल मिळून आपलं वातावरण घडत असतं. हे वातावरण, आपण आणि या दोहोंमधले बदल समजून घेत-घेत या दोन्ही भवतालांचा सखोल धांदोळा घेणारं हे लेखन.

या दोन्ही पेडांना गुंफून घेणारा अदृश्य पेड भावनिकतेचा. तो दृश्य झाला, तर वीण चुकलीच म्हणायची.

या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ही वीण कदापि चुकत नाही. व्यक्तिगत भवतालांचे त्यांच्या हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aivaji | ऐवजी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like