Skip to product information
Akash Kase Pahawe bhag 1,2,3 by Anand Ghaisas
Sale price  Rs. 297.00 Regular price  Rs. 330.00
Pages: 120
Language: Marathi

अलिकडे ‘आकाश दर्शन’ हा कार्यक्रम खूप लोकप्रिय खूप लोकप्रिय झालाय. आकाशातील विविध नैसर्गिक अविष्कारांच्या निरीक्षणांबरोबरच ग्रहतारे आणि नक्षत्रांच्या निरीक्षणांमुळं जे ज्ञान प्राप्त होतं, त्यासाठी जिवंत गुरू हवाच असंही नाही. एखादं साध्या, सरळ, सोप्या भाषेत ही माहिती देणारं पुस्तक हाती असलं की झालं.

मग आपल्या इमारतीच्या गच्चीत जाऊनही आपण आपल्या ज्ञान भांडारात भर घालू शकतो. नक्षत्रं आणि राशी यांचा आपण ऐकीव माहितीवर आपल्या नशिबाशी संबंध लावतो. ही नक्षत्रं आणि राशी प्रत्यक्ष पाहणं, हा आनंद प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी घ्यावा. हे ‘एकच प्याला’सारखं आहे.

आकाश पाहण्याचं मग व्यसन लागतं. हे साध्य करण्याचा एक मार्ग आनंद घैसास यांचं हे माहीत हवेत - 101’ या मालिकेतलं ‘आकाश कसे पाहावे’ हे नवं पुस्तक घेऊन वापरावं, संग्रही ठेवावं असं. - निरंजन घाटे Akash Kase Pahave : Anand Ghaisas आकाश कसे पहावे : आनंद घैसास Anand Ghaisas आनंद घैसास हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Akash Kase Pahawe bhag 1,2,3 | आकाश कसे पहावे भाग १,२,३

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like