Skip to product information
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 499.00
Overview:
महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अनेक व्यक्तीवर पडला आहे. गांधीजींची जीवनविषयक धारणा आणि तत्त्वे आजही कालसुसंगत वाटावीत इतकी कालातीत आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात सुमारे ४० हून अधिक नामवंत व्यक्तींनी आपल्या आयुष्यात गांधींच्या तत्त्वांनी कसा फरक पडला हे कथन केले आहे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available