Skip to product information
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
अळंबी लागवड हा एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो . हे लक्षात घेऊन अळंबी विषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ.
प्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे . डॉ.
प्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours