Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
रोजच्या आयुष्यात समस्या आणि विविध ताणतणावांचा सामना करणारे सारेच अशा आधाराच्या शोधात असतात, जो त्यांना योग्य मार्ग दाखवेल. सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा करता येतील, याचा मार्ग दाखवला आहे.
आपल्या मनाला आनंद देणाऱ्या या सदगुरुंच्या विचार लहरी. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours