Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
- संमोहनाव्दारे आपण कोणकोणत्या गोष्टी करु शकतो?
- या जगात खरंच भुत अस्तित्वात असते का?
- आत्मा असतो का?
- प्लँचेटव्दारे आपण आत्म्याशी बोलू शकतो का?
- चमत्कार खरेच कुणी करु शकतो का?
- लोकांना चकवा कसा लागतो?
- माणसाच्या अंगात देवी-देवता खरंच येतात का?
- स्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय?
- करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय? ते कशाप्रकारे केले जाते?
- निखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते?
- साप-विंचू हे मंत्राने उतरतात का?
- एकटा माणूस 12 बैलगाड्या कसाकाय ओढू शकतो?
अशा सर्व प्रश्नांमागचे रहस्य उलगडणारे हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours