Skip to product information
Andhashraddheche Vadal |अंधश्रदेचे वादळ By Shyam Manav |श्याम मानव
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 173
Language: Marathi
Overview:
समाजात अंधश्रध्दांचे प्रकार कोणकोणते आहेत?भुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्त्थरचे वास्तव काय आहे?मांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात?पोटातील मुलीचे रुपांतर मुलात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे?कोंबडीचे संमोहन काय असते?अंधश्रध्दा पसरविणाऱ्या बनावट टिव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली?प्रा. श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले?विविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रध्दांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?अशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.

You May Also Like