Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
समाजात अंधश्रध्दांचे प्रकार कोणकोणते आहेत?
भुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्त्थरचे वास्तव काय आहे?
मांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात?
पोटातील मुलीचे रुपांतर मुलात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे?
कोंबडीचे संमोहन काय असते?
अंधश्रध्दा पसरविणाऱ्या बनावट टिव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली?
प्रा. श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले?
विविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रध्दांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?
अशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours