Skip to product information
Ani Panipat | आणि पानिपत By Sanjay Sonavani  | संजय सोनवणी
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Pages: 472
Language: Marathi

१६८०. ते १७६१ एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला... अटळपणे भोगला गेलेला हा दुर्देवी इतिहास... या काळात क्रमशः होत गेलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतनाचा अंगावर काटे उभे करणारा, हादरवून सोडणारा, पदोपदी अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा हा इतिहास... या अधःपतनाची अटळ अपरिहार्य परिणती म्हणजे
.... आणि पानिपत'
इतिहासाने दडपलेली अनेक सत्ये प्रकाशात आणणारी मराठीमधील पहिलीच समाजैतिहासिक कादंबरी !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ani Panipat | आणि पानिपत By Sanjay Sonavani | संजय सोनवणी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like