Skip to product information
अनिलांच्या एकवीस कविता | Anilanchya Ekvees Kavita by डॉ. पंडितराव पवार | Dr. Panditrao Pawar
Rs. 130.00
Language: Marathi

डॉ. पंडितराव पवार यांना कवी अनिलांची कविता आवडते. साध्यासरळ भावनेनेच त्यांनी अनिलांच्या एकवीस कवितांचा आस्वादनिष्ठ परिचय येथे घडविला आहे.

अनिलांच्या इतक्या कविता इतक्या प्रसिद्ध आहेत की कोणत्या कविता निवडू आणि कोणत्या नाही, असा संभ्रम कोणालाही पडावा! डॉ. पवारांनी आपल्या अभिरुचीशी इमान राखून एकवीस मोदकांची निवड केली आहे; मात्र त्यात मिठाचा मोदक एकही नाही!

या संग्रहाचे प्रास्ताविक आणि अखेरची चार परिशिष्टे काव्य आणि भाष्य या विभागाइतकीच महत्त्वपूर्ण आहेत. अनिलांच्या समग्र प्रतिभेकडे अंगुलिनिर्देश करणारे हे पुस्तक आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Anilanchya Ekvees Kavita | अनिलांच्या एकवीस कविता

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like