Skip to product information
Annapoorneshi Hitgooj |अन्नपुर्णेशी हितगुज By Malati karvarkar|मालती कारवारकर
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 174
Language: Marathi
Overview:
आज औद्योगिकीकरणामुळे सामाजिक जीवन आमूलाग्र बदललं आहे. नोकरीची स्त्रियांनाही पडलेली गरज यामुळे स्वयंपाकघरात कळत नकळत फेरफार झाले आहेत. हे फेरफार होताना आहारशास्त्राची शास्त्रीय माहिती, पदार्थांची कारणपरंप आणि एकमेकांशी गुणधर्मानुसार असणारं नातं लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे.पाश्चात्त्य आहारशास्त्र आणि भारतीय आहारशास्त्र यातल्या नव्या-जुन्याची सांग घालून आजच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या सोप्या अशा आहारशास्त्राची ओळख य पुस्तकात करून दिली आहे.वेळ, पैसा आणि इंधन हे सर्व वाचवून रुचकर पदार्थ बनवता येतात हे स्वानुभवा पडताळून पाहूनच ते तुमच्यापुढे मांडले आहेत. जी अन्नपूर्णा स्वतः अर्धपोटी राहून इतरांना खायला घालते, तिलाही या पुस्तकाता लेखिकेनं मार्गदर्शन केलं आहे.

You May Also Like