Skip to product information
अंतराळातील गंमत जंमत | Antaralateel Gammat Jammat by Ramesh Mahale avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Language: Marathi

भारताने मंगळावर यान पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी केली. या ऐतिहासिक घटनेची नोंद समस्त जगाने घेतली आहे.

अंतराळातील घटना, आश्चर्य यांचे कुतूहल मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देत असते. अंतराळ हा घटक पूर्वीपासूनच मानवी मनाचा एक अकल्पित गाभा आहे. प्रत्येकजण अंतराळात फेरफटका मारण्याचा विचार करत असतो आणि अंतराळाविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो.

अंतराळातील अशाच काही रंजक व ज्ञानवर्धक विविध घटना व यानांच्या कार्याची माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे. विज्ञानप्रेमी वाचकांसाठी या पुस्तकातील कथांचा आस्वाद जणू एक पर्वणीच आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Antaralateel Gammat Jammat | अंतराळातील गंमत जंमत

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like