Skip to product information
Anvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा by Milind Gunaji | मिलिंद गुणाजी""
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Language: Marathi

Anvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा मिलिंद गुणाजी म्हणजे एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव.

अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा | Anvat : Shabd, Sur, Dongarwata

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like