Skip to product information
Anvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा by Milind Gunaji | मिलिंद गुणाजी""
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Overview:
Anvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा मिलिंद गुणाजी म्हणजे एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like