Skip to product information
वाचकमित्रांनो, माझ्या ग्रहमालिकेच्या सर्व पुस्तकांना आपण चांगला प्रतिसाद दिला. या ग्रहमालिकेत नेमकी आपली पृथ्वी राहिली होती. याबद्दल अनेक वाचकांनी विचारणा केली. आता 'आपली पृथ्वी, आपला सूर्य' भेटीस येत आहे. आपली पृथ्वी सर्वार्थाने जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. आपण पृथ्वीवर आहोत ते सूर्यामुळे. त्यामुळे सूर्यही आपलाच आहे. ग्रहांच्या मालिकेत आता 'आपली पृथ्वी, आपला सूर्य' सामील होत आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours