Skip to product information
Overview:
हे पुस्तक भारतातील हवामानबदलाची रौद्रता नेमक्या गोळीबंद मजकुराद्वारे पोहोचवते. त्यातली शास्त्रीय,आर्थिक,राजकीय आणि सामाजिक गुंतागुंत नेमकेपणानं सांगते. त्याच्या निवारणाच्या भावी दिशा स्पष्ट करते. संबंधित ज्ञानाचे जगभरातील अनेक स्त्रोत वाचकांपर्यंत पोहोचवते हवामानबदलाविरुद्धच्या लढ्यासाठी आवश्यक अशा भारताकडील काही बलस्थानांचा परिचय वाचकांना करून देते.हवामान-बदलातील अत्यावश्यक पारिभाषिक संज्ञांचा परिचय करून देणारा लघु-कोश (glossary) मराठीत प्रथमच.संदर्भ व्यवस्थित कळावेत म्हणून रंगीत माहिती-चित्रे(info-graphics) आणि आकृत्या समाविष्ट.

Pickup available at HO
Usually ready in 24 hours