Skip to product information
Aswad | आस्वाद By Suman Behere | सुमन बेहेरे
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 270
Language: Marathi

भारतीय समाजात जेवढी विविधता आहे. त्याहून खचितच जास्त वैविध्य आपल्या आहारात आहे. कुणी तिखटजाळ खाणार, तर कुणी गोडसर चवीचं खाणार. कुणी दणकून हाणणारा, तर कुणी मिताहारी. कुणाला कडक शाकाहारी पदार्थ भावणार, तर कुणाला मांसाहाराविना जेवणाची कल्पनाच करता येणार नाही. कुणाला चटकदार हवं, तर कुणाला सपक चव हवीशी वाटणार. हे सारं वैविध्य सामावून घेण्यासाठी लागते समृद्ध आहारसंस्कृती. भारतात आहारसंस्कृती चौफेर आहे. नवे फ्यूजन पदार्थ आत्मसात करताना आपल्याच भात्यातल्या अनेक चवदार पदार्थांची ओळख अंधुक होत चालली आहे. पानाला आणि जिभेला तडका देणाऱ्या आठशेहून अधिक पाकक्रिया घेऊन 'आस्वाद' आपल्या सेवेत येतं आहे. 'आस्वाद' मधल्या पाककृतींवरून केवळ नजर जरी फिरवली, तरी त्यांचा आस्वाद घ्यायची इच्छा होईल, हे नक्की!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aswad | आस्वाद By Suman Behere | सुमन बेहेरे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like