Skip to product information
Aswastha Nayakache Antrang by Prof. Saroj Jagtap
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 240
Language: Marathi

मराठी साहित्य, मराठी पत्रकारिता आणि परिवर्तनाच्या चळवळी यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्तम कांबळे... गेली तीन दशके ते आपल्या अवतीभवती अतिशय आदराने आणि जिव्हाळ्याने येते आहे. खरं तर हे नाव म्हणजे एक व्यक्ती नव्हे, तर एक लढाईच आहे. माणूस लढून लढून स्वत:ला कसा घडवत जातो आणि एक दिवस समाजातच कसा विरघळतो याचे एक उदाहरण म्हणजे उत्तम कांबळे.

त्यांच्या लढायांमधून लेखक उगवला, पत्रकार उगवला, कार्यकर्ता उगवला, विचारवंत आणि समाजचिंतकही उगवला... कथा, कादंबर्‍या, कविता उगवल्या, युद्धचित्रे उगवली, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद उगवलं, एक मोठाच्या मोठा गोतावळाही उगवला... एका माणसातही असंख्य माणसं, एका वाटेतील अनेक वाटा, एका दिव्यातील अनेक दिवे, एका अस्वस्थतेतील असंख्य अस्वस्थता शोधण्याचा आणि अस्वस्थ नायकाच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न.मराठी साहित्य, मराठी पत्रकारिता आणि परिवर्तनाच्या चळवळी यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्तम कांबळे... गेली तीन दशके ते आपल्या अवतीभवती अतिशय आदराने आणि जिव्हाळ्याने येते आहे. खरं तर हे नाव म्हणजे एक व्यक्ती नव्हे, तर एक लढाईच आहे.

माणूस लढून लढून स्वत:ला कसा घडवत जातो आणि एक दिवस समाजातच कसा विरघळतो याचे एक उदाहरण म्हणजे उत्तम कांबळे. त्यांच्या लढायांमधून लेखक उगवला, पत्रकार उगवला, कार्यकर्ता उगवला, विचारवंत आणि समाजचिंतकही उगवला... कथा, कादंबर्‍या, कविता उगवल्या, युद्धचित्रे उगवली, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद उगवलं, एक मोठाच्या मोठा गोतावळाही उगवला... एका माणसातही असंख्य माणसं, एका वाटेतील अनेक वाटा, एका दिव्यातील अनेक दिवे, एका अस्वस्थतेतील असंख्य अस्वस्थता शोधण्याचा आणि अस्वस्थ नायकाच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aswastha Nayakache Antrang | अस्वस्थ नायकाचे अंतरंग

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like