शरद श्रीधर एकबोटे पत्ता - ए २०३, कपिल अभिजात, डहाणूकर कॉलनी, कोथरुड, पुणे ४११०३८ शिक्षण- बी. ई. (इलेक्ट्रिकल), एम्. आय, ई. दूरध्वनी ६६४०६१२३, ३२५३४३६८ भ्रमणध्वनी - ९०१११९५८०२ व्यवसाय - १) टाटा स्टील, जमशेदपूर या प्रख्यात कंपनीत विविध पदांवर ३० वर्षे कार्यरत २) पुणे येथील जे. पी. एम. ए. या साखर उद्योगातील सल्लागार कंपनीत वरिष्ठ सल्लागार या पदावर १२ वर्षे कार्यरत ३) कामानिमित्ताने सर्व भारतभर तसेच अमेरिका, आफ्रिका, मध्यपूर्व, वेस्ट इंडिज या भागांत सातत्याने प्रवास कला व समाजकार्य - १) संगीत, अभिनय व समाजकार्य यांची अतिशय आवड. अनेक मराठी तसेच हिंदी नाटकातून कामे केली व पारितोषिके मिळवली. २) रोटरी क्लबतर्फे बिहार मधील दूरदूरच्या खेड्यात सौरऊर्जेचा वापर. ३) वर्तमानपत्रातून सामाजिक जिव्हाळ्याच्या विषयावर नियमित लिखाण. ४) 'मागे वळून बघताना' या पुस्तकाचे लिखाण.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours