Skip to product information
Avakashzep : Suresh Naik
Sale price  Rs. 248.00 Regular price  Rs. 275.00
Overview:
अवकाशातील अनंतपोकळीचा चिकित्सक वेध वर पाहिल्यावर आपल्याला दिवसा निळं आकाश दिसतं आणि रात्री एक अंधारी पोकळी, ज्याच्यापल्याड काय चालू आहे? हे अवकाशविश्व नेमकं कसं आहे? अंतराळवीर, अवकाश मोहिमा याबद्दल कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचा अचूक वेध लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकात घेतला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like