Skip to product information
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Overview:
लेखक, संपादक राहुल गडपाले यांनी ‘अवतरण’ या सदरासाठी लिहिलेल्या लेखांचं संकलन म्हणजे ‘अवतरणार्थ’ हे पुस्तक. या लेखांमधून त्यांनी लोकशाही व्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती, व्यवस्था, द्वेषमूलक विचार व संविधानविरोधी भूमिकांविरुद्ध चिकित्सक आणि कठोर भूमिका घेतली आहे. हे सखोल, विश्लेषणात्मक आणि विस्तृत लेख वाचकांना विचार करायला भाग पाडतात. हे पुस्तक आजच्या पिढीला आरसा दाखवणारे आहे. चिकित्सा आणि विवेक जागृत असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचायला हवे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available