Skip to product information
Ayurved Uwach : Pat 1
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Overview:
आयुर्वेदशास्त्रातील अनमोल माहितीच्या आधारे निरामय जीवन जगता यावे या हेतूने सर्वसामान्यांनाही समजेल व आचरणात आणता येईल अशी आयुर्वेदाची शास्त्रोक्त माहिती अत्यंत सोप्या भाषेत या दोन पुस्तकांत दिलेली आहे. आयुर्वेदाचा इतिहास, स्वस्थवृत्त, दोष-धातू-मल संकल्पना, द्रव्यगुणविज्ञान दर्शनशास्त्रे, आयुर्वेदाचे सिद्धान्त हे विषय भाग १ मध्ये हाताळण्यात आले असून, भाग २ मध्ये शरीररचना, प्रकृती, आयुर्वेदातील विशेष संकल्पना, रोगाची कारणे, चिकित्सेचे चतुष्पाद, आयुर्वेदिक उपचारातील बारकावे, औषधोपचार, रोगाचे साध्यत्व-असाध्यत्व हे विषय आहेत. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like